प्रत्येक गावात नोडल अधिकारी; जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार

श्रद्धेला दानाची जोड! हैदराबादच्या भक्ताकडून तुळजाभवानी देवीला ८ लाख अर्पण

कंडारीतील काळभैरवनाथ मंदिर चोरीप्रकरणी भाविक आक्रमक; ७ ऑक्टोबरला ठिय्या आंदोलनाचा इशारा

तेरखेडा हायवेवरील जीवघेण्या अपघातातील फरार आरोपी ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कागदपत्रांची अट नको; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा – आ. कैलास पाटील

धाराशिवच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? मुख्यमंत्री फडणवीस उद्या दुष्काळी भागाच्या पाहणीवर

*धाराशिव  जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथील एका शेतकऱ्याचा शेत रस्ता गेल्या ८ वर्षांपासून प्रलंबित असून, या प्रकरणी त्यांनी थेट राज्याच्या महसूल मंत्र्यांकडे (रेव्हेन्यू मिनिस्टर) धाव घेतली आहे.*

धाराशिव जिल्ह्याचा इतिहास

शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार; चर्चेतून तोडगा निघणार का? महाराष्ट्राचे लक्ष

संकटात बांधवांच्या पाठीशी; परंडा तालुका केमिस्ट असोसिएशनचा मदतीचा हात

टोलेबाजी झाली, पण एकीचाच संदेश; बसवराज पाटील यांच्या नागरी सत्कारात ओमराजे-ठाकूर एकमुखाने बोलले

‘पक्ष कोणाच्या मालकीचा नाही’; श्रेयवाद, पोकळ घोषणा आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानावरून टीका यशश्री अपडेट्स | धाराशिव […]

भूम येथील खवा क्लस्टरला महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

आधुनिक तंत्रज्ञान, इंडक्शन प्रणाली आणि क्लस्टरच्या कामकाजाची केली पाहणी; चेअरमन विनोद जोगदंड यांनी व्यक्त केला […]

मुर्शदपूर ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण: शिवसेना नेते आनंद (तात्या) पाटील यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण तात्पुरते स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आश्वासन

लोहारा (यशश्री अपडेट्स): मुर्शदपूर (ता. लोहारा) येथील ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाने झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, […]

धाराशिव लातूर बीड स्थानिक प्राधिकरणात ऐतिहासिक विजय; आमदार बसवराज पाटील यांचा भव्य सत्कार, खासदार ओमराजे निंबाळकर व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

यशश्री अपडेट्स|धाराशिव: धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील […]

परंड्यात ट्रॅक्टर-ट्रॉलीची भीषण धडक; आवारपिंपरीच्या ४० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

समतानगर, कुर्डुवाडी रोड येथील दुर्दैवी घटना; पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल यशश्री अपडेट्स|परंडा (प्रतिनिधी): निष्काळजीपणाने […]

आळणीचे माजी सरपंच प्रमोद वीर यांच्याविरोधात लहुजी शक्ती सेनेचा एल्गार; पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

यशश्री अपडेट्स|धाराशिव: आळणी येथील माजी सरपंच प्रमोद नेताजी वीर यांच्याविरोधात लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली धाराशिव […]

जिल्हा परिषद धाराशिव येथे २२ सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मानपूर्वक गौरव

यशश्री अपडेट्स|धाराशिव: जिल्हा परिषद धाराशिव येथील मुख्य इमारतीतील स्थायी सभागृहात जुलै २०२६ मध्ये नियतवयोमानानुसार सेवा […]

रूपामाता परिवाराच्या सत्कार सोहळ्यापूर्वीच राजकीय चर्चा रंगली; निमंत्रणपत्रिकेने वाढवली उत्सुकता

यशश्री अपडेट्स|धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात सध्या एका सत्कार सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेवरून राजकीय खळबळ उडाली असून […]

सोनारीतील विद्यार्थ्यांच्या ‘गांधीगिरी’ आंदोलनाला यश; जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शाळा भरवल्यानंतर अखेर शिक्षक नियुक्त

​परंडा तालुक्यातील सोनारी जि. प. शाळेत गणित-विज्ञान शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती; ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या ठाम भूमिकेमुळे […]

सोनारी जि. प. शाळेत शिक्षकांचा मुद्दा पेटला; नियमबाह्य नियुक्तीवरून जि. प. सदस्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना झापले

यशश्री अपडेट्स |परंडा (प्रतिनिधी): परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा […]

शिक्षक नसल्याने चिमुकल्यांनी ‘सीईओ’च्या दालनासमोरच भरवली शाळा; धाराशिव जिल्हा परिषदेत सोनारी ग्रामस्थांचे आक्रमक आंदोलन

यशश्री अपडेट्स|धाराशिव: शाळेत शिक्षकच नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी थेट धाराशिव जिल्हा परिषद गाठत […]

“तक्रारींची दखल घ्या, अन्यथा आत्मसंरक्षणासाठी शस्त्रे बाळगण्याची परवानगी द्या”

धाराशिव (यशश्री अपडेट्स): तालुक्यातील आळणी येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कथित गावगुंडांच्या उपद्रवाविरोधात संतप्त […]

error: Content is protected !!