धाराशिव (पूर्वीचे नाव: उस्मानाबाद) हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. याचा […]
Author: यशश्री अपडेट्स
प्रा. लांडगे यांना अर्थशास्त्र विषयात पीएचडी प्रदान
यशश्री अपडेट्स प्रतिनिधी परंडाः शहरातील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय येथील अर्थशास्त्र विभागाचे प्रा. […]
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रांवर डल्ला मारणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
यशश्री अपडेट्स -धाराशिव – ०४ आरोपी व ८,३८,५०० रूपयांचा मुददेमाल पोलीसांचे ताब्यात..दि ०१.०५.२०२६ रोजी पोस्टे […]
जनगणना -२०२७ : घर सूचीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
यशश्री अपडेट्स -धाराशिव (प्रतिनिधी) जनगणना -२०२७ अंतर्गत घर सूचीकरण (House Listing) प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात […]
आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गतीजिल्हा
वाशी तालुका प्रतिनिधी -यशश्री अपडेट्स जिल्हा परिषद सदस्य विकी चव्हाण व बालाजी आण्णा घोलप यांच्या […]
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी खासदार प्रणिती शिंदे आक्रमक
यशश्री अपडेट्स -सोलापूर : पीक विमा, वंचित शेतकऱ्यांची भरपाई आणि सीना नदीत पाणी सोडण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे […]
छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर मंडळ विभाग सोनारी ता. परंडा येथे संपन्न.
यशश्री अपडेट्स -परांडा :सोनारी येथील जि.प. शाळा येथे सोनारी मंडळामील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर […]
किल्ला मार्ग अतिक्रमणमुक्त! परंडा नगरपरिषदेची मोठी मोहीम, पोलिसांचा कडक बंदोबस्त
यशश्री अपडेट्स (प्रतिनिधी) किल्ला परिसरातील मुख्य रस्त्यावर झालेली अनधिकृत अतिक्रमणे परंडा नगरपरिषदेने आज कडक पोलीस […]
हरित धाराशिव’ची पडझड! सीना-कोळेगाव धरण परिसरातील वृक्ष वाळले; संगोपनाच्या अभावी प्रशासनावर प्रश्नचिन्ह 🌱❗
यशश्री अपडेट्स -परंडा (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाच्या वतीने १९ जुलै २०२५रोजी तब्बल १५ लाख २७ हजार […]
१६ जूनला निकाल; डॉ. पाटील व शुक्ला गैरहजर, वैद्यकीय कारणामुळे कै. पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाची सुनावणी लांबली
यशश्री अपडेट्स -धाराशिव 2006 साली राज्यभर गाजलेल्या कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद […]
परंडा तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; नागरिकांचे हाल, मोठे नुकसान
यशश्री अपडेट्स -परंडा पंचायत समिती परिसरातील झाड कोसळून दोन चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान सोनारी रोड […]
प्रतिकूलतेवर मात करत ‘ज्ञानेश्वरी’चे यश; ९१.४०% गुणांनी गाठले शिखर
यशश्री अपडेट्स -परंडा: (प्रतिनिधी) परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी […]
