शिवसेना नेते राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मदत; तरुणांना ताणाच्या काळात संवाद साधण्याचे आवाहन यशश्री […]
Author: यशश्री अपडेट्स
एकुलत्या मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर; प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांची सुजितसिंह ठाकूरांकडून भेट
एकुलत्या मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर; प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांची सुजितसिंह ठाकूरांकडून भेट आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा, […]
दुष्काळाच्या संकटात खसापुरीतील दोन शेतकरी कुटुंबांना शिवसेनेचा आधार; प्रत्येकी २ लाखांची आर्थिक मदत
स्वर्गीय मेघराज देशमुख व स्वर्गीय सुभाष तनपुरे यांच्या कुटुंबीयांना धनादेश सुपूर्द; संकटाच्या काळात कुटुंबीयांच्या पाठीशी […]
एमपीएससीतील कथित गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा; आदित्य ठाकरे, कैलास पाटील यांची राज्यपालांकडे मागणी
आदित्य ठाकरे, कैलास पाटील यांच्यासह शिष्टमंडळाची राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट; परीक्षा, निकाल आणि […]
धाराशिवमध्ये योगेश कदम यांच्या ताफ्याला काळे झेंडे; मराठा कार्यकर्ते आक्रमक
एकनाथ शिंदेंविरोधात एकेरी भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिल्यानंतर वातावरण तापले; धाराशिवहून परंड्याकडे […]
MPSC पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; SIT चौकशीची मागणी
अध्यक्ष व सचिवांच्या राजीनाम्याची मागणी; दोषी अधिकारी, संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यशश्री अपडेट्स […]
परंडा तालुक्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी आजपासून विशेष शिबिरे
११ व १६ सप्टेंबरला मंडळ स्तरावर आयोजन; कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा पात्र नागरिकांना कागदपत्र पडताळणीसह […]
इतिहास घडला! वसमतच्या तहसील कार्यालयावरच बैलांचा पोळा; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन
जरांगे पाटील आणि रविकिरण वाघमारे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा अनोखा उपक्रम; ‘एक मराठा, लाख मराठा’चा […]
कुणबी प्रमाणपत्रासाठी आधी पुरावे आणा, वंशावळ सिद्ध करा
सरकारचा कडक पवित्रा; जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांची स्पष्ट भूमिका एसईबीसी किंवा कुणबी यापैकी एकाच पर्यायाची […]
‘आरक्षण असते तर माझा मुलगा अधिकारी झाला असता’; प्रथमेशच्या आईचा आक्रोश
‘आरक्षण असते तर माझा मुलगा अधिकारी झाला असता’; प्रथमेशच्या आईचा आक्रोश एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लवकरच […]
‘माऊली’च्या नावावर 250 टोनर खरेदीचा दावा; ₹11.50 लाखांच्या बिलावर प्रश्नचिन्ह
एक दिवसात कार्यारंभ आदेश, दुसऱ्याच दिवशी पुरवठा दाखविल्याचा आरोप; स्टॉक, वितरण आणि रिफिलिंगच्या नोंदींची चौकशी […]
पंचायत समिती उमरगा येथे विष प्राशनाचा प्रयत्न; ४८ तासांत चौकशी अहवालाचे आदेश
ग्रामपंचायत कवठा गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आंदोलन; बीडीओंच्या कार्यालयात घडली घटना, अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत अनर्थ टाळला यशश्री […]
