भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा तथा धाराशिव जिल्हा प्रभारी सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर याचा मा आ सुजितसिंह ठाकूर याच्याकडून सत्कार

धाराशिव -भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा तथा धाराशिव जिल्हा प्रभारी सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे शिंगोली विश्रामगृह, धाराशिव येथे मा. आ. सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

यावेळी अनिल काळे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक श्री. राहुल काकडे, भाजपा परंडा तालुकाध्यक्ष श्री. अरविंद रगडे, मा. जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुखदेव टोंपे, श्री. विजय शिंगाडे, नगरसेवक श्री. प्रविण शिरसाटे तसेच इतर सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *