स्व. अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन

यशश्री अपडेट्स |परंडा

भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परंडा येथे प्रतीमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर, भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, सुखदेव टोंपे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, ॲड. संतोष सुर्यवंशी, ॲड.‌ जहीर चौधरी, युवा नेतृत्व सोहम सावंत, जयदेव गोफणे, अनिल पाटील, सारंग घोगरे, सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, शिवाजीराव पाटील, तुकाराम हजारे, साहेबराव पाडुळे, निशिकांत क्षिरसागर, शहाजीआप्पा पाटील, अजित काकडे, प्रमोद लिमकर, विलास खोसरे, धनंजय काळे, गौरव पाटील, मनोहर पवार, सिध्दीक हन्नुरे, व्यंकटेश दिक्षित, अमर ठाकूर, शिवम भातलवंडे, तुषार कोळेकर, शुभम ठाकूर, हिमालय वाघमारे,आकाश मदने, समाधान कोळेकर तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!