परांडा -भुम -वाशी जिल्हा हादरला! ४३ मजुरांना १४ दिवस डांबून वेठबिगारी; पुणे रेल्वे स्टेशनवरून आणून गुलामांसारखी वागणूक! मारहाण, शिवीगाळ अन् जिवे मारण्याच्या धमक्या; परंडा पोलिसांची धडक कारवाई, दोघांविरुद्ध मानवी तस्करी व वेठबिगार कायद्यानुसार गुन्हा दाखल! October 31, 2026 0 यशश्री अपडेट्स | परंडा : धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी आणि संपूर्ण जिल्हा […]