ऑट्रॉसिटी प्रकरणात बावची येथील आरोपी अखेर ४० दिवसांनी अटकेत; जिल्हा कारागृहात रवानगी

परंडा (प्रतिनिधी): परंडा तालुक्यातीलगाजलेल्या ऑट्रॉसिटी प्रकरणात महत्वाची न्यायालयीन घडामोडसमोर आली असून, बावची येथील आरोपी रामचंद्र विक्रम थिटेयाला तब्बरल 40 दिवसांनी अखेर अटक करन्यात आली आहे.पोलिसांसमोर मुदेमालासह शरण आल्यानंतर न्यायालयाने त्यालाधाराशिचव जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.
या प्रकरणात आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी परथम जिल्हा सत्रन्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्, दि. 7 एप्रिल रोजीन्यायालयाने तो फेटा्ून लावला. स्यानंतर आरोपीने उच्च
न्यायालय खंडपीरठछ, छत्रपती संभाजीनगर येथे धाव घेतली होती.
तेथेही दि. 29 एप्पिल रोजी त्याचा अटकपूर्व जामीन नामजूर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *