शिराळा उपसा सिंचन योजनेचे पाणी मौलाई तलावात दाखल; स्थानिक शेतकऱ्यांनी संघर्षाचे श्रेय राजकीय मंडळींना देण्यास […]
Category: परांडा -भुम -वाशी
दुष्काळ, नापिकी आणि पेपरफुटीच्या संकटाने प्रथमेश देशमुखचा दुर्दैवी अंत; देशमुख कुटुंबाला २ लाखांची तातडीची मदत
शिवसेना नेते राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मदत; तरुणांना ताणाच्या काळात संवाद साधण्याचे आवाहन यशश्री […]
एकुलत्या मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर; प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांची सुजितसिंह ठाकूरांकडून भेट
एकुलत्या मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर; प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांची सुजितसिंह ठाकूरांकडून भेट आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा, […]
दुष्काळाच्या संकटात खसापुरीतील दोन शेतकरी कुटुंबांना शिवसेनेचा आधार; प्रत्येकी २ लाखांची आर्थिक मदत
स्वर्गीय मेघराज देशमुख व स्वर्गीय सुभाष तनपुरे यांच्या कुटुंबीयांना धनादेश सुपूर्द; संकटाच्या काळात कुटुंबीयांच्या पाठीशी […]
परंडा तालुक्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी आजपासून विशेष शिबिरे
११ व १६ सप्टेंबरला मंडळ स्तरावर आयोजन; कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा पात्र नागरिकांना कागदपत्र पडताळणीसह […]
एमपीएससीच्या स्वप्नांचा दुर्दैवी अंत; परंड्यातील प्रथमेश देशमुखची पुण्यात आत्महत्या
आर्थिक अडचणी, स्पर्धा परीक्षेचा ताण आणि भविष्यातील चिंतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर यशश्री अपडेट्स | परंडा […]
कुणबी नोंदी प्रसिद्धीनंतर आता दाखल्यांसाठी विशेष शिबिरे
भूम तालुक्यातील सात महसूल मंडळांत ११ व १६ सप्टेंबरला आयोजन; पात्र नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित […]
कृष्णा खोरे योजनेवरून दानवे-ठाकूर आमनेसामने; आरोप-प्रत्यारोपांना उधाण
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा’; दानवेंचा वाशी दौरा चर्चेत, अपूर्ण कामांवरून सरकारला घेरले यशश्री […]
शेतकऱ्याच्या अर्जावर कार्यवाहीसाठी अखेर टेबलसमोर बसण्याची वेळ; महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
वेळेत कार्यवाही न झाल्याने शेतकरी संतप्त; अधिकाऱ्यांनी अखेर अर्ज पुढील कार्यवाहीसाठी पाठवला यशश्री अपडेट्स |परंडा| […]
परंडा तहसील कार्यालयावर शिवसेना (उबाठा) पक्षाचे जनआंदोलन; रखडलेल्या विकासकामांना गती देण्याची मागणी
‘मराठवाड्याचा विकास, तुम से ना हो पायेगा!’ आंदोलनांतर्गत तहसीलदारांना निवेदन; दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांचा […]
मराठा आरक्षण आंदोलन पेटले; कळंब, परंडा, वाशी, लोहारा बंद
कळंब, परंडा, वाशी आणि लोहारा तालुक्यांत कडकडीत बंद; मराठा आरक्षण आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद यशश्री अपडेट्स […]
भूम तालुक्यातील घाटनांदुर शेतशिवारात बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
खुरपणी करत असलेल्या दोन महिलांना विहिरीच्या भरावावर दिसला बिबट्या; वसंतगड परिसरातही वावराची चर्चा, वनविभागाच्या पाहणीकडे […]
